Posts
Showing posts from May, 2021
दुसऱ्यांदा प्रेम होऊ शकतो का...?
- Get link
- X
- Other Apps
कसं असत माणसाचं मन हे कधीही 2 मतांमध्ये विभागलेलं असत.ते लगेच निर्णय नाही घेऊ शकत. जो खूप जणांचा मला प्रश्न आहे. का दुसऱ्यांदा प्रेम होऊ शकत का...? मी म्हणतो का नाही होऊ शकत... दुसऱ्यांदा काय 10 वेळा होऊ शकतो. पहिल्या प्रेमानंतर दुसरं प्रेम होणे हे 100% शक्य आहे.हा पण जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात असतो त्यावेळेस जी dedication दाखवत होतो,तसा सेम दुसऱ्यांदा नाही जमणार पण जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा तुमच्या सतत मनात येत असत का पुढे जाऊ का नको,किंवा तुम्ही त्या दुसऱ्यांदा रिलेशन मधून जाता तेव्हा खूप सांभाळून जाता.जास्त डोक्यावरून गेलं का बरं ठीक आहे जरा सोप्प्या भाषेत समजावतो. हे बघा ती जी सुरवातीच्या रिलेशन मध्ये तीव्रता असते ना ते पाहून आपण म्हणतो का हा हे प्रेम आहे हा हेच खरं प्रेम आहे.पण जेव्हा ती तुटून जाते तेव्हा आपल्याला असं वाटत का यार आपण इतकी आधी मेहनत घेतली पण त्याचा परिणाम असा मला भेटला.मग मी परत आता तेच करू का..? थोडा मनात संकोच निर्माण होतोच साहजिक आहे.पण हे योग्य नाही त्या व्यक्तीसाठी जो आपल्या आयुष्यात नवीन आलाय तो प्रामाणिक आहे चांगला आहे.पण आपलं असं वागणं त्या...
एक मैत्रीण.....
- Get link
- X
- Other Apps
एक मैत्रीण आहे माझी नेहमीच सुंदर दिसणारी..... साधेपणातच सौदर्य आहे हेच सांगणारी...... एक मैत्रीण आहे माझी माझ्या सुख दुःखात स्वतःला घेणारी..... आणि मग माझ्यासाठी कधी मुसू-मुसू रडणारी..... एक मैत्रीण आहे माझी मला सतत समजावणारी माझ्या आयुष्याला एक नवीन वळण लावणारी..... एक मैत्रीण आहे माझी जी सर्वांना हवी हवशी वाटणारी.... माझ्या प्रत्येक वेळेस माझ्या सोबत असणारी... .. #तिच्यावरतीकविता
तुझी इच्छा तर माझा हृदय (दिल) ❤️पूर्ण करणार....
- Get link
- X
- Other Apps
भाग : 2 दोन दिवसा पूर्वी.... अंजली अजय ला फोन 📞करते आणि म्हणते,मला तुझ्या अश्या वागण्याचा खूप कंटाळा आलाय मी नाही राहू शकत असं,मला तुझ्यासोबत ब्रेकअप 💔करायचं आहे.जा शोध तुला दुसरी मुलगी जी तुझ्या इमोशन(जसबात) सोबत राहू शकेल आणि mag अंजली फोन 📞❌कट करते.हे ऐकून अजय खूप रडू 😭😢लागतो,पण तरी सुद्धा अजय तिला फोन करतो पण ती त्याला ब्लॉक 📵करते . आजचा दिवस... अजय त्याच्या आई सोबत बाजारात जात असतो तर बघतो तर काय....अंजली एका मुलासोबत🤵🏻♀️ ☕️🤵🏻कॅफे मध्ये बसलेली असते,त्या मुलाचं नाव समीर असत.समीर तिची इच्छा पूर्ण करत असतो,तो अंजली ला पहिल्यांदाच सोन्याची 📿चैन गिफ्ट देतो अजय अंजली ला समीर सोबत पाहून पूर्ण खचून जातो.😔😢😩 काहिक दिवस निघून जातात अंजली आणि समीर एकमेकांवर प्रेम👩❤️👨 करायला लागतात.ते खूप वेळ एकमेकांसोबत 👫घालवतात,एक दिवस ते दोघे अंजली च्या रूम मध्ये असतात,तेव्हा समीरची अचानक नजर त्या कोपऱ्यात असलेल्या 🎁गिफ्ट्स कडे जाते,तेच गिफ्ट जे अजय ने अंजली ला दिलेले अस...
तुझी ही इच्छा माझं हृदय पूर्ण करेल....❤️
- Get link
- X
- Other Apps
भाग. : १ तुम्हाला माहितीच असेल एक प्रेम करणाऱ्याची आशिकी 😍जमात असते.त्याच आशिकी स्पिरिट मध्ये अजय हा अंजलीवर प्रेम 👩❤️👨 करत असतो,तुम्हा सर्वांना काहिक उर्दू शब्द माहिती नक्कीच असतील "फितूर" 😇 सेम तीच परिस्थिती अजय ची असते.कोणतीही गोष्ट असू दे ती तो त्याच्या मनावर(हृदयावर) ❤️सोडत असतो,तो जास्त विचार 🤔करत बसत नाही मनाला पटलं तर तो ते करत असतो ,पण याउलट अंजलीचा स्वभाव असतो तीच असं म्हणणं असत का,प्रेमामध्ये हे इमोशन पेक्षा हे गिफ्ट्स हे तितकेच महत्वाचे...🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ त्यांच्या प्रेमाचे वारे हे वाहू लागले होते,पण एक दिवस अंजली अजय ला म्हणते का वेलेन्टाइन 👩❤️👨 डे जवळ येतोय मला तुझ्याकडून एक नेकलेस 📿पाहिजे. तेव्हा तिला अजय हसत हसत म्हणतो का हि तुझी इच्छा माझं हृदय (दिल) ❤️पूर्ण करणार,हे ऐकून अंजली खूप चिडते 😡😤😏रागावते त्यावर ओरडते म्हणते का काय तुझं हे चालू असत कधीपण फिलॉसॉफी चे शब्दातून बोलत असतो.कधी बाहेर येशील का यातून तू ...मग रागात ती तिथून निघून जाते .🚶🏻♀️🚶?...
ती आणि मी
- Get link
- X
- Other Apps
आजपासून मी एक नवीन कहाणी सांगणार आहे. कहाणी तिची आणि माझी 10 वर्षांपूर्वी ती माझ्या आयुष्यात आली ,येताच खूप काही सांगून गेली.... पूर्ण कहाणी वाचण्यासाठी page च्या उजव्या कोपऱ्याला खाली लेबल ऑप्शन आहे त्यात ती आणि मी यावर क्लिक करा दरोरोज मी त्या सेक्शन मध्ये मी कहाणी सांगत जाईल (टीप : संपूर्ण कहाणी ही काल्पनिक असून माझा वयक्तिक रित्या काही संबंध नाही ) 😂😂😂😂😂
प्रेम काय असत...?
- Get link
- X
- Other Apps
सजणी प्रेम काय असत..... तुझ्या मनातले प्रश्न... तू न सांगता मला समजतात... ते प्रेम असत........ तुझ्या डोळ्यातली अश्रू... न कळत, माझ्या डोळ्यात येतात.... ते प्रेम असत.... तुझ्या येण्याची चाहूल लागताच.... माझ्या हृदयाचे ठोके न कळत वाढतात..... ते प्रेम असत.... आपल्या विरहाचा एक क्षण... दोघांसाठी खूप मोठा वेळ असतो.... ते प्रेम असते.....