तुझी ही इच्छा माझं हृदय पूर्ण करेल....❤️
भाग. : १
तुम्हाला माहितीच असेल एक प्रेम करणाऱ्याची आशिकी 😍जमात असते.त्याच आशिकी स्पिरिट मध्ये अजय हा अंजलीवर प्रेम 👩❤️👨 करत असतो,तुम्हा सर्वांना काहिक उर्दू शब्द माहिती नक्कीच असतील "फितूर" 😇 सेम तीच परिस्थिती अजय ची असते.कोणतीही गोष्ट असू दे ती तो त्याच्या मनावर(हृदयावर) ❤️सोडत असतो,तो जास्त विचार 🤔करत बसत नाही मनाला पटलं तर तो ते करत असतो ,पण याउलट अंजलीचा स्वभाव असतो तीच असं म्हणणं असत का,प्रेमामध्ये हे इमोशन पेक्षा हे गिफ्ट्स हे तितकेच महत्वाचे...🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
त्यांच्या प्रेमाचे वारे हे वाहू लागले होते,पण एक दिवस अंजली अजय ला म्हणते का वेलेन्टाइन 👩❤️👨 डे जवळ येतोय मला तुझ्याकडून एक नेकलेस 📿पाहिजे. तेव्हा तिला अजय हसत हसत म्हणतो का हि तुझी इच्छा माझं हृदय (दिल) ❤️पूर्ण करणार,हे ऐकून अंजली खूप चिडते 😡😤😏रागावते त्यावर ओरडते म्हणते का काय तुझं हे चालू असत कधीपण फिलॉसॉफी चे शब्दातून बोलत असतो.कधी बाहेर येशील का यातून तू ...मग रागात ती तिथून निघून जाते .🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️
आणि मग येतो व्हॅलेंटाईन चा दिवस, अंजली अजय ची वाट बघत नेहमीच्या जागी उभी असते ,आणि अजय हातात हृदय (दिल)चं गिफ्ट घेऊन येतो .🚶🏻♂️आल्यावर तो तिला ते गिफ्ट देतो ते गिफ्ट अंजली घेते आणि अजय ला बडबड 😏😡करते तू हे काय आणलाय असं तस तुला मी नेकलेस 📿सांगितला होता आणि रंगात अंजली निघून जाते.🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️
आणि मग फोन वर 📞दोघांचे खूप वाद सुरु होतात,पण या सगळ्या नि अजय ला काहीच फरक नाही पडत.तो तसाच असतो.आणि मग काही दिवसांनी अंजली चा 🎂वाढदिवस असतो ती तेव्हा अजय ला म्हणते का मला माझ्या वाढदिवसाला सोन्याची अंगठी💍 पाहिजे ,तर सेम परत अजय अंजली ला म्हणतो का हि इच्छा तर माझं हृदय(दिल)❤️ पूर्ण करणार,त्याच्या अश्या बोलण्याने अंजलीला खूप राग😡😡😡 येतो आणि ती पुन्हा रागात निघून जाते.
वाढदिवशी दोघांची भेट नेहमीच्या ठिकाणी होते 👫आणि नेहमी सारखं अजय हृदयाचं (दिल) ❤️च गिफ्ट घेऊन आला ,आणि तिला दिलं,पण यावेळेस तिला अजय चा खूपच राग आला होता ,ती अजय ला रागा-रागात 😏😡😡😤बडबड करून निघून गेली.
बरेच दिवस झाले अंजलीने अजय चे फोन नाय 📞❌उचलले तिने पूर्ण पणे अजय ला ब्लॉक 📵केले,अजय सोबत काहीच संपर्क ठेवला नाही आणि एक दिवस अजय त्याच्या आई सोबत बाजारात जात असतांना बघतो तर काय......😳😳😳
पुढील भाग.....लवकरच
Comments
Post a Comment