एक मैत्रीण आहे माझी नेहमीच सुंदर दिसणारी..... साधेपणातच सौदर्य आहे हेच सांगणारी...... एक मैत्रीण आहे माझी माझ्या सुख दुःखात स्वतःला घेणारी..... आणि मग माझ्यासाठी कधी मुसू-मुसू रडणारी..... एक मैत्रीण आहे माझी मला सतत समजावणारी माझ्या आयुष्याला एक नवीन वळण लावणारी..... एक मैत्रीण आहे माझी जी सर्वांना हवी हवशी वाटणारी.... माझ्या प्रत्येक वेळेस माझ्या सोबत असणारी... .. #तिच्यावरतीकविता
Comments
Post a Comment