तुझी इच्छा तर माझा हृदय (दिल) ❤️पूर्ण करणार....
भाग : 2
दोन दिवसा पूर्वी....
अंजली अजय ला फोन 📞करते आणि म्हणते,मला तुझ्या अश्या वागण्याचा खूप कंटाळा आलाय मी नाही राहू शकत असं,मला तुझ्यासोबत ब्रेकअप 💔करायचं आहे.जा शोध तुला दुसरी मुलगी जी तुझ्या इमोशन(जसबात) सोबत राहू शकेल आणि mag अंजली फोन 📞❌कट करते.हे ऐकून अजय खूप रडू 😭😢लागतो,पण तरी सुद्धा अजय तिला फोन करतो पण ती त्याला ब्लॉक 📵करते .
आजचा दिवस...
अजय त्याच्या आई सोबत बाजारात जात असतो तर बघतो तर काय....अंजली एका मुलासोबत🤵🏻♀️ ☕️🤵🏻कॅफे मध्ये बसलेली असते,त्या मुलाचं नाव समीर असत.समीर तिची इच्छा पूर्ण करत असतो,तो अंजली ला पहिल्यांदाच सोन्याची 📿चैन गिफ्ट देतो अजय अंजली ला समीर सोबत पाहून पूर्ण खचून जातो.😔😢😩
काहिक दिवस निघून जातात अंजली आणि समीर एकमेकांवर प्रेम👩❤️👨 करायला लागतात.ते खूप वेळ एकमेकांसोबत 👫घालवतात,एक दिवस ते दोघे अंजली च्या रूम मध्ये असतात,तेव्हा समीरची अचानक नजर त्या कोपऱ्यात असलेल्या 🎁गिफ्ट्स कडे जाते,तेच गिफ्ट जे अजय ने अंजली ला दिलेले असतात.त्या गिफ्ट कडे पाहून समीर अंजली ला म्हणतो ह्या त्याच अजय चे इमोशन (जसबात) आहेत ना,आला मोठा इमोशनल होऊन इच्छा पूर्ण करणारा.समीर त्यातून एक हृदय (दिल)उचलतो आणि जोरात खाली आपटतो. 💔आणि बघतो तर काय,त्यातून एक 📿नेकलेस बाहेर पडतो हे बघून अंजली एकदम 😨😱शॉक होते . हे बघून ती दुसरा हृदय (दिल)घेते आणि जोरात आपटते.त्यातून एक सोन्याची 💍अंगठी निघते मग ती तिथे असलेले सगळे दिल 💔एक एक करून तोडते आणि बघते तर काय त्यातून निघतात तिने अजय ला सांगितलेल्या सर्व इच्छा.हे बघून अंजली खूप 😨😱टेंशन मध्ये येते ती मनातल्या मनात म्हणते अरे मी किती त्रास दिला अजय ला मी तर त्याला पागल समजत होती त्याने तर त्याच्या हृदयाच्या (इमोशन) च्या जोरावर माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या पण मी एवढी मूर्ख का त्याने दिलेल्या गिफ्ट्स ला मी एकदा पण चेक नाही केलं
तेव्हा अंजली समीर ला बाजूला करून अजय ला फोन करते,आणि जेव्हा अजय फोन उचलतो 📞🤳🏻🧏🏻♂️ तेव्हा म्हणतो,
मी म्हंटल होत ना तुझी इच्छा माझं हृदय(दिल) ❤️पूर्ण करणार......
Comments
Post a Comment