Posts

Showing posts with the label ती आणी मी

तुझी इच्छा तर माझा हृदय (दिल) ❤️पूर्ण करणार....

                           भाग : 2       दोन दिवसा पूर्वी.... अंजली अजय ला फोन 📞करते आणि म्हणते,मला तुझ्या अश्या वागण्याचा खूप कंटाळा आलाय मी नाही राहू शकत असं,मला तुझ्यासोबत ब्रेकअप 💔करायचं आहे.जा शोध तुला दुसरी मुलगी जी तुझ्या इमोशन(जसबात) सोबत राहू शकेल आणि mag अंजली फोन 📞❌कट करते.हे ऐकून अजय खूप रडू 😭😢लागतो,पण तरी सुद्धा अजय तिला फोन करतो पण ती त्याला ब्लॉक 📵करते . आजचा दिवस... अजय त्याच्या आई सोबत बाजारात जात असतो तर बघतो तर काय....अंजली एका मुलासोबत🤵🏻‍♀️ ☕️🤵🏻कॅफे मध्ये बसलेली असते,त्या मुलाचं नाव समीर असत.समीर तिची इच्छा पूर्ण करत असतो,तो अंजली ला पहिल्यांदाच सोन्याची 📿चैन गिफ्ट देतो अजय अंजली ला समीर सोबत पाहून पूर्ण खचून जातो.😔😢😩 काहिक दिवस निघून जातात अंजली आणि समीर एकमेकांवर प्रेम👩‍❤️‍👨 करायला लागतात.ते खूप वेळ एकमेकांसोबत 👫घालवतात,एक दिवस ते दोघे अंजली च्या रूम मध्ये असतात,तेव्हा समीरची अचानक नजर त्या कोपऱ्यात असलेल्या 🎁गिफ्ट्स कडे जाते,तेच गिफ्ट जे अजय ने अंजली ला दिलेले अस...