प्रेम काय असत...?
सजणी प्रेम काय असत.....
तुझ्या मनातले प्रश्न...
तू न सांगता मला समजतात...
ते प्रेम असत........
तुझ्या डोळ्यातली अश्रू...
न कळत,
माझ्या डोळ्यात येतात....
ते प्रेम असत....
तुझ्या येण्याची चाहूल लागताच....
माझ्या हृदयाचे ठोके न कळत वाढतात.....
ते प्रेम असत....
आपल्या विरहाचा एक क्षण...
दोघांसाठी खूप मोठा वेळ असतो....
ते प्रेम असते.....
Comments
Post a Comment