कशी आहेस तू....
कशी आहेस तू....
मला वाटत तू त्या रांगोळीतल्या कणांसारखी...
प्रत्येक रंग पडेल तिथे स्वतःचा रंग घेऊन जाणारी...
जिथे जाशील तिथे स्वतःचा अस्तित्व सोडणारी....
पण आम्ही वेडे त्या सफेद रांगोळीच्या मनासारखे...
कधी तू मिक्स करून घेतेस आम्हाला,
स्वतःचा रंग लावून एक नवीन रंग तयार करतेस...
तर कधी तू स्वतः पाय फिरवल्यासारखी विस्कटून जातेस...
तरीपण स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवतेस....
म्हणून मला वाटत का त्या रांगोळीतल्या कणांसारखी तू...
Comments
Post a Comment