कवितेतील शब्द

तुझ्या रुपाचं वर्णन करण्यासाठी 
शब्द अपुरे पडतात...
तुझ्या कवितेत येण्यासाठी शब्द 
माझ्याशी भांडू लागतात...
सहज माझ्या कवितेतील शब्द,
तुला पाहता गोठून जातात...
आणि आपली मर्यादा ओलांडून,
शब्द तुलाच पाहू लागतात...
असे काहिक क्षण झालेत तू 
माझ्या आयुष्यात येऊन... 
अशीच युगे जगुयात आपण एकमेकांसोबत राहून...

Comments

Popular posts from this blog

एक मैत्रीण.....

आठवणीतला पाऊस